Homeकोंकण - ठाणेपोळगाव चिखली गुठ्ठा शर्यत - शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वरिल गुन्हे रद्द...

पोळगाव चिखली गुठ्ठा शर्यत – शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी वरिल गुन्हे रद्द . – करावे. – आजरा शिवसेनेचे विनंतीपुर्वक निवेदन.

आजरा. प्रतिनिधी. १९.

पोळगाव ता. आजरा येथे चिखली गुठ्ठा शर्यत मध्ये तरुणांना वरिल दाखल केलेले गुन्हे मागे. घ्यावे असे विनंतीपुर्वक निवेदन आजरा शिवसेनेचे उप. विभागीय अधिकारी गडहिंग्लज यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी चिखली गुठ्ठा शर्यतीचे आयोजन केले होते. दाखल केलेले गुन्हे रद्द नाही केल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने आपण सदर गुन्हे रद्द करावे. या शंर्यतीचे आयोजन शालेय विद्यार्थी यांचे कडून अनावधानाने व अजानवतेपणा मुळे झाले आहे. तेव्हा आपल्याला विनंती आहे. सदर गुन्हे रद्द करावे असे दिलेल्या निवेदन म्हटले आहे. या निवेदनावर ता. प्रमुख युवराज पोवार, शहरप्रमुख ओमकार माद्याळर, विभाग प्रमुख नारायण कांबळे यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.