🟣स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजरा साकारला निवेदन.- इतर कारखान्याप्रमाणे दर द्या अन्यथा हंगाम रोखू
🛑निगुडगे – श्री बसवेश्वर शेतकरी विकास पॅनेलचा सर्व जागावर दणदणीत विजय.
( अमृतेश्वर सह दूध व्यावसायिक संस्था निवडणूक)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजरा साखर कारखान्याला निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजरा ता यांनी आजरा सहकारी साखर कारखाना त्यांना निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सन 20-25 26 या चालू गणित हंगामासाठी उसाची पहिली उचल 3600 मिळणे बाबत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागणी केली प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्याने उसाची सण २०२/५२६ चा चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल 3600 रुपये जाहीर केली आहे त्या अनुषंगाने गडहिंग्लज उपविभागातील साखर कारखान्यांनी सुरू 3600 रुपये ची उचल जाहीर करा करायला सुरुवात केली आहे आपला जाहीर केलेली 3400 रुपयाची उचल आम्हा शेतकऱ्यांना मान्य नाही त्यानुसार आपण जाहीर केलेल्या दरानुसार पूर्ण विचार करून 3600 चा दर आपण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा गडहिंग्लज उपविभागातील इतर कारखान्यापर्यंत प्रमाणे आपला गळीत हंगाम रोखला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, राजेंद्र गटनवार, सह पदाधिकारी उपस्थित होते.

🛑निगुडगे – श्री बसवेश्वर शेतकरी विकास पॅनेलचा सर्व जागावर दणदणीत विजय.
( अमृतेश्वर सह दूध व्यावसायिक संस्था निवडणूक )
आजरा.- प्रतिनिधी.

निगुडगे ता. आजरा येथील
प्रतीदिवशी आकराशे लिटर दुध संकलन करणाऱ्या अमृतेश्वर सह दूध व्यावसायिक संस्था निंगुडगे ता. आजरा या दुध संसस्थेची पंचवार्षीक निवडणूक पार पडली . त्यामध्ये विरोधी गटाचा शंभर मताच्या मताधिक्याने दारुण पराभव करत श्री बसवेश्वर शेतकरी विकास पॅनेल हे विजयी झाले. त्यामध्ये तालुक्यामधून विरोधी गटाचे बलाढ्य नेते निंगुडगे येथे ठाण मांडून बसले होते. असे विजयी फायनल ने सांगितले परंतु विरोधी गटाला सर्व आकरा जागांवर विजय मिळाला. या आघाडीचे नेतृत्व सरपंच संघटनेचे नेते संभाजीराव सरदेसाई करत होते. या आघाडीच्या पॅनलच्या हक्काच्या सभासदांच्या बळावर या पॅनलने चारी मुंड्या चित्त करण्यात यश मिळवले जिद्द व चिकाटी सभासदांमध्ये आहे. म्हणूनच श्रीबसवेश्वर शेतकरी विकास पॅनेल. भरघोस मतांनी विजयी झाले. असे मत निकालानंतर विजयी पॅनल ने मत व्यक्त केले.
