Homeकोंकण - ठाणेउद्या दहावीचा निकाल.

उद्या दहावीचा निकाल.

उद्या दहावीचा निकाल.

पुणे.- प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १० वीच्या निकालाबद्दल नवीन अपडेट देण्यात आली आहे. त्यानुसार, उद्या १३ मे २०२५ रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीचानिकाल कधी लागणार याबाबत उत्सुकता होती. अखेर उद्या दुपारी १ वाजता १० वी चा निकाल जाहीर करण्यात येईल.

उद्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील. बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.