पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापनाने तालुक्यातील प्रशासनाने येऊन आमच्या मागणीची शहानिशा करावी.- सामूहिक अन्यथा आत्मदहन
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील हरपवडे येथील रासूबाई देवालय याबाबत मागील अनेक महिन्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले हे मंदिर व येथील वादग्रस्त होत चाललेले काही प्रश्न या प्रश्नाचे या गावातील श्रावण धाटोंबे, धनाजी सावंत संजय हळलणकर, वसंत लटम या ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व्यवस्थापन व आजरा तालुक्यातील स्थानिक प्रशासन यांनी येऊन गावांमध्ये समक्ष बैठक घेऊन योग्य तो न्याय नाही दिल्यास सामूहिक आत्मदहन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना म्हणाले.
हरपवडे गावची ग्रामदैवत रासूबाई मंदिर जीर्ण झाले होते. मागील तीस वर्षे राजकीय पुढाऱ्यांनी मंदिराच्या नावावर राजकारण करून लोकांची दिशाभूल केली यावेळी तरुण मंडळी व ग्रामस्थ एकत्र येऊन मंदिर जिर्णोदरा सविस्तर चर्चा करून मंदिराचा विषय घेऊन रासुबाई देवी ग्रामविकास सेवा प्रतिष्ठान स्थापना करून मंदिराचे काम सन २०१७ साली हाती घेतले यावेळी दि. १५/६/२०१७ रोजी ग्रामसभेत सर्व ग्रामस्थांच्या समोर रासायदेवी सेवा प्रतिष्ठान हरपवडे यांना मंदिर पूर्ण विकास करण्यासाठी ठराल करण्यात आला व आम्ही मंदिराचे काम पूर्ण करत असताना देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्याकडे चौकशी केली असताना सदर मंदिर हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे नोंद दिसून आले यावेळी देवस्थान कडून उप समिती स्थापन करण्याबाबत सल्ला देण्यात आला यावेळी आम्ही ग्रामस्थ घेऊन गटतट न मानता ग्रामस्थ मध्ये दि ९/११/२०१७ रोजी रासूबाई देवस्थान स्थानिक सल्लागार उप समिती मौजे हरपवडे उपसमिती ही देवस्थान स्थानिक सल्लागार उप समितीने मौजे हरपवडे उपसमिती ही देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली बनवण्यात आली पण राजकीय विरोध करणाऱ्या राजकीय मंडळी यांनी आजपर्यंत मंदिर देवस्थान नोंद आहे. की नाही हे कोणालाही माहित नाही उलट हे मंदिराचे काम चालू असताना स्थानिक राजकीय पुढार्यांची आमच्या खोट्या अपप्रचार करून देवस्थानकडे पोलीस स्टेशन कडे खोट्या तक्रारी केल्या शासनाने मंदिराची अनेक फंड मंजूर केले होते. ग्रामपंचायत अर्थनिधी परत गेला साधे हाती असलेले सर्व निधी परत गेला ग्रामपंचायतचे मंदिराला पाणी सुद्धा दिले नाही. खोट्या तक्रारी करून मंदिराचे काम कसे बंद पडता येईल हेच राजकीय पुढारी पाहिले सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना एकत्र घेऊन व गावच्या सल्ल्याने सासुबाई देवी मंदिराचे काम पूर्ण केले मंदिराची वास्तुशांती केली यावेळी देवीचे पुजारी वास्तुशांती कार्यक्रमाला रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू असताना देवी पूजा पुजारी यांनी ओटी भरणी सोडून गेले . अनेक वर्षापासून मंदिराचा खर्च गाव करत आहे. म्हणून यामध्ये २५% पुजारी व ७५ टक्के ग्रामस्थ यानंतर पुन्हा मीटिंग बोलून सर्व पुजारी यांना पुन्हा मीटिंगमध्ये बोलण्यात आले. यानंतर सदर विषय तहसील कार्यालय या ठिकाणी व मानकरी यांच्या हस्ते पूजा करण्याचे ठरले असताना यानंतर गावच्या पुजारी यांनी मंदिराला कुलूप लावले. यावर आणखी काही वेगवेगळ्या मीटिंग घेण्यात आल्या. परंतु नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले. त्याची व्हिडिओ शूटिंग कोणीही करू नये फक्त त्याच्याच प्रतिनिधी करेल व कुणालाही पाहिजे असेल त्यांना देता येईल असे सांगितले यानंतर गटविकास अधिकारी यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी कोणती याबाबत सुनामी न घेता पुन्हा तसेच पत्र दिले तर ग्रामसेवक यांनी दाखला दिला मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा नावाखाली दोन वेळा २००३ व २०१३ यासाठी उपसमिती बनवल्या सन २००३ च्या वेळी दहा एकर मधील नर्सरी ग्रामपंचायत कोणालाही लेखा चोका व पैशाचे काय केले हे अद्यापही गावाला हिशोब दिला नाही. व मंदिर जीवनासाठी श्री सिद्धिविनायक पतसंस्था हरपवडे मध्ये रासुबाई जीर्णोधर नावाने खाते उघडून लोकांची लोकवर्गणी जमा केली व ही संस्था व पैसे गायब झाली हेच लोक आमच्या विरोधात भ्रष्टाचार केला म्हणून कांगावा करत आहेत. सहा वर्षे राजकीय पुढाऱ्यांनी व काही ग्रामस्थांनी नाहक त्रास दिला मंदिराचे काम पूर्ण केले त्याचा लेखा चोका देवस्थान व ग्रामपंचायतला मीटिंगमध्ये व अहवाल छापून त्यांना देण्यात आला आम्ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे मा. जिल्हाधिकारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्राम विकास मंत्री पालकमंत्री तहसीलदार गटविकास अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार केले आमची एकच मागणी केली आहे. वारंवार गावांमध्ये ग्रामसभा बोलवुन पंधरा दिवसात व्यवस्थापन समितीने कोल्हापूर ही पदाधिकारी व स्थानिक प्रशासन यांनी गावी येऊन शहानिशा करावी मंदिर व गावातील इतर विकास कामांमध्ये भरपूर भ्रष्टाचार झाला. असून तो गावासमोर येणार म्हणून ही मंडळी प्रशासकीय लोकांना साथ देत आहेत. आणि गावातील राजकीय पुढारी गावासमोर येण्यास तयार नाहीत २००३ ची नर्सरी दिली त्यानंतर २०२१ पुन्हा देण्याचा आले. व यामध्ये कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार यामुळे ग्रामस्व आम्ही कोणताही विरोध केला नाही ६/ ५/ २०२५ च्या पत्राच्या अनुषंगाने देवस्थान मी पाठवलेल्या पत्रानुसार पुन्हा आमच्याकडेच खुलासा मागितला गेला आहे. आम्ही वारंवार गावी येऊन सायन्स करून ग्रामसभा बोलून आम्ही मागणी केलेल्या मुद्द्यावर चर्चा व्हावी. यासाठी अनेक पत्र व्यवहार करण्यात आला अद्यापही कोणताही प्रकारे उत्तर मिळाले नाही. यामुळे आम्हाला आत्मदहनाचा इशारा देऊन सुद्धा विचार होत नाही. यामुळे आम्ही आता सामुदायिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या पंधरा दिवसात आम्हाला योग्य तो न्याय नाही मिळाल्यास आम्ही सामूहिक आत्मदहन करणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात आली.