Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा महाराष्ट्र एसटी कामगार ( उभाठा) सेनेची नूतन कार्यकारणी जाहीर.

आजरा महाराष्ट्र एसटी कामगार ( उभाठा) सेनेची नूतन कार्यकारणी जाहीर.

आजरा महाराष्ट्र एसटी कामगार ( उभाठा) सेनेची नूतन कार्यकारणी जाहीर.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, रा.प. आजरा या शाखेतील नूतन पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या मध्यवर्ती कार्यालय मुंबई प्रमुख मार्गदर्शक अध्यक्ष खास. अरविंद सावंत, सुभाष देसाई, सरचिटणीस हिरेन रेडकर, यांच्या नेतृत्वाखाली दि. २२/३/२०२५ रोजी आजरा येथे नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली यामध्ये
महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, आजरा आगार दि. १५/०२/२०२५ रोजी आजरा आगारात सर्व कामगार सेना सभासद यांची बैठक श्री दत्त मंदिर आजरा येथे पार पडली. त्यावेळी सन २०२५-२०२६ ची सर्वानुमते कार्यकारीणीची निवड करण्यात आली. निवड झालेले पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे
अध्यक्ष – मिलिंधर मोरे
उपाध्यक्ष.- नारायण हत्तळगे
उपाध्यक्ष.- पुंडलिक गाडे
सचिव.- तनवीर काकतिकर
सहसचिव.- उमेश सरदेसाई
सहसचिव.- सूर्यकांत गुरव
कार्याध्यक्ष.- संदिप खवरे
संघटक सचिव.- नितीन पारपोलकर
खजीनदार.- किरण एरंडोळकर
प्रसिध्दी सचिव.- किशोरकुमार देसाई
महिला संघटक सचिव.- दिपा
कांबळे, सौ. रुपाली घडशी.

विभागीय सदस्य.- जितेंद्र देसाई, गिरीष पोवार
आगार सदस्य.-
विजय गुरव, श्री.महेबुब कोवाडकर, पुरुषोत्तम कनाके, वैभव यादव, दत्ता कांबळे

निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. अशी माहिती प्रसिद्धी सचिव श्री देसाई यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.