Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रकष्टाने उभा केलेल्या घराची झाली वास्तुशांती.- दुसऱ्या दिवशी अटॅक. उत्तुर येथील ट्रॅक्टर...

कष्टाने उभा केलेल्या घराची झाली वास्तुशांती.- दुसऱ्या दिवशी अटॅक. उत्तुर येथील ट्रॅक्टर ड्रायव्हर यांचे दुःखद निधन.

कष्टाने उभा केलेल्या घराची झाली वास्तुशांती.- दुसऱ्या दिवशी अटॅक. उत्तुर येथील ट्रॅक्टर ड्रायव्हर यांचे दुःखद निधन.

आजरा.- प्रतिनिधी.

उत्तूर इंदिरानगर तालुका आजरा येथील उत्कृष्ट ट्रॅक्टर ड्रायव्हर कै.आमित रामचंद्र कुराडे यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक १९ मार्च २०२५ रोजी निधन झाले
त्यांच्या मागे पत्नी दोन मुले आई भाऊ बहिण असा परीवार आहे.
नुकतेच नवीन बांधलेल्या घराची काल पुजा झाली होती. त्यांची सकाळी शुगर कमी झाल्याने गडहिंग्लज येथे ऍडमिट केले होते.
रक्षा विसर्जन शुक्रवार दि. २१ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता उत्तूर येथे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.