Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा कोरीवडे ग्रामपंचायत सरपंच वरील अविश्वास ठराव मंजूर.

आजरा कोरीवडे ग्रामपंचायत सरपंच वरील अविश्वास ठराव मंजूर.

आजरा कोरीवडे ग्रामपंचायत सरपंच वरील अविश्वास ठराव मंजूर.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा कोरीवडे ग्रामपंचायत सरपंच वरील अविश्वास ठराव मंजूर झाला. दि. ११ रोजी मतदान घेण्यात आले.
यामध्ये विश्वास ठराव बाजूने २९८ अविश्वास ठराव विरोधात १५२ एकूण मतदान ४६४ बाद मते १२ , १४० मतानी अविश्वास ठेवा मंजुर निवडणूक अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी संजय ढमाळ, पंचायत समिती आजरा कर्मचारी यांनी काम पाहिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.