शेतकऱ्यांच्या सेवेत आता गडहिंग्लज मध्ये नेटसर्फ कंपनीचे. प्रॉडक्ट.
( एकवेळ जरुर भेट द्या.- आयुर्वेदिक प्रॉडक्टला..)
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.
नेटसर्फ कम्युनिकेशन प्रा. लि. पुणे या कंपनीचे जैविक शेती, आरोग्य सौंदर्य प्रसाधने, हेल्थ , शरीराला कोणताही धोका नाही.
कोणत्याही प्रॉडक्टची हमखास गॅरंटी अशा सर्व प्रॉडक्टची शॉपी गडहिंग्लज किरण हाईट्स, संजिवनी हॉस्पिटल शेजारी, भडगांव रोड येथे आपल्या सेवेत रुजू झाली आहे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. रासायनिक खताचा धोका हा शेतीपासून आरोग्याला आहे. यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. यासाठी हमखास आपल्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी व आरोग्याच्या सर्व प्रॉडक्ट सवलतीच्या दरात व २५ टक्के डिस्काउंट मध्ये आपल्याला मिळणार आहेत. या शाखेचे उद्घाटक रविवार दि १ रोजी गडहिंग्लज येथे नेटसर्फ कंपनीचे नॅशनल मैटॉर प्रमोद सुग्रे ( दादा ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी श्री सुग्रे यांनी कंपनीच्या सर्व प्रोडक्टची माहिती उपस्थित कंपनीचे ग्राहक व शेतकऱ्यांना दिली. यावेळी या शॉपीचे प्रमुख..अशितोष. बोलके , सौ व श्री शिवाजी बोलके माजी सभापती विष्णुपंत केसरकर, योगेश श्रीखंडे, लक्ष्मण सुतार, प्रमोद तोंदकर, जोतीराम पाटील रवळू पाटील, शिक्षक समिती एकनाथ आजगेकर क्षयमित आजगेकर, तुकाराम तरडेकर, बाबुराव परिट, बाळासोो निंबाळकर चेअरमन, शिक्षक बैंक कोल्हापूर प्रमुख उपस्थिती आनंदराव जोशिलकर माजी शिक्षणाधिकमी जि.प. कोल्हापूर रविकुमार पाटील, सतिश तेली शिक्षक ने शिक्षक समिती मधुकर येसणे शिक्षक नेते, शिक्षक सुनील शिंदे, अनिल बागडी अप्स, शिक्षक संघ,
नंदकुमार बाईंगडे संचालक, सिसक बैंक लि धनाजी रावण
किरण लाटकर, अक्षय चोथे विलास जोशिलकर, डॉ. श्रीकांत मनवाडकर, सौ. सुनंदा शिवाजी बोलके, गजानन कांबळे, श्रध्दाक्का निंबाळकर शॉपी प्रमुख व सौ. कोमल आशुतोष बोलके, हळदकर सर सह आजरा गडहिंग्लज चंदगड राधानगरी भुदरगड येथील शेतकरी व नेटसर्फ कंपनीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सुतार यांनी आभार मानले..