निधन वार्ता
खोराटवाडी ता. आजरा येथील गोपाळ देसाई. यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
आजरा : – प्रतिनिधी.
खोराटवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक गोपाळ बाळू देसाई (वय ८८ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे . मुंबई महानगर पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई व खोराटवाडी चे माजी सरपंच आणि आजरा तालुका शेतकरी संघाचे संचालक सुनील देसाई यांचे ते वडील होत . रक्षाविसर्जन गुरुवार दि . १४ रोजी आहे .