Homeकोंकण - ठाणेश्रमदानातुन रस्त्यांचे खड्डे भरुन युवकांसमोर आदर्श ठेवणाऱ्या युवा सैनिक सत्कारास योग्य.- शिवसेना....

श्रमदानातुन रस्त्यांचे खड्डे भरुन युवकांसमोर आदर्श ठेवणाऱ्या युवा सैनिक सत्कारास योग्य.- शिवसेना. ता.प्रमुख राजेंद्र सावंत.

श्रमदानातुन रस्त्यांचे खड्डे भरुन युवकांसमोर आदर्श ठेवणाऱ्या युवा सैनिक सत्कारास योग्य.- शिवसेना. ता.प्रमुख राजेंद्र सावंत.

आजरा. प्रतिनिधी. २४

सोहाळे ता. आजरा येथील युवाशिवसैनिकांनी श्रमदानातुन रस्त्यांचे सर्व खड्डे भरुन तालुक्यातील युवकांसमोर आदर्श ठेवला होता. या चागल्या कामाचे कौतुक म्हणून शिवसेना आजरा ता. प्रमुख राजेंद्र सावंत व पदाधिकारी यांनी युवासैनिक,व शिवसैनिकांचे कौतुक करत सत्कार करून शुभेच्छा दिल्या. युवा सैनिक व शिवसैनिकांनी आपल्या गावच्या व हितासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून असेच चांगले काम करत राहावे असे श्री. सावंत बोलताना म्हणाले.
वारंवार ग्रामपंचायतीला तक्रार करुण हि प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत होते. त्यामुळे निधीची वाट न पहाता, आंदोलनाचा पवित्रा न घेता कोरोणच्या पार्श्वभूमीवर, व पावसाळा असल्याने रस्त्यावरून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व युवाशिवसैनिकांनी एकत्र येत श्रमदान केले होते.
या उपक्रमात युवासेनेचे सुधीर सुपल, शिवसेना शाखाप्रमुख अक्षय कांबळे सोहाळे,
अनिकेत पाटील, सुशांत देसाई, शुभम गुरव,तसेच शंतनु कोंडुसर,अनिकेत कोडुकर, किरण कोंडुसकर,प्रविन पाटील, दिपक कोंडुसकर,पंकज कोंडुसकर.
सोहाळे गावतील सर्व युवाशिवसैनिक उपक्रमात सहभाग घेतला होता. यावेळी सर्व युवा सैनिक व शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला.】यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.उप. ता. प्रमुख शिवाजी आडाव आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.