Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजऱ्याचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिरचा भूमीपूजन, पायाभरणी, शीलान्यास समारंभ संपन्न.

आजऱ्याचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिरचा भूमीपूजन, पायाभरणी, शीलान्यास समारंभ संपन्न.

आजऱ्याचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिरचा भूमीपूजन, पायाभरणी, शीलान्यास समारंभ संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_0

विश्वचालक, आजऱ्याचे ग्रामदैवत अश्वारूढ श्री रवळनाथ व परिसरातील श्री भावेश्वरी, श्री महादेव, श्री पालवेर, श्री नरसोबा, श्री म्हसोबा या देवदेवतांच्या मंदिरांचा भूमीपूजन, पायाभरणी आणि शीलान्यास समारंभ शके १९४६ क्रोधीनाम संवत्सरे श्रावण कृ. व्दितीया बुधवार दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी प्रभातसमयी समारंभ संपन्न झाला.
जगद्गुरू श्री म.नि.प्र. पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी सिध्द संस्थान मठ, निडसोशी यांचे शुभहस्ते तर या समारंभासाठी
प्रमुख उपस्थिती आम. प्रकाश आबिटकर होते. या मंगल प्रसंगी आजरा शहर व परिसरातील ग्रामस्थ, आजरा नगरपंचायत चे माजी लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक जेस्ट नागरिक, महिला उपस्थित होत्या. अध्यक्ष व सर्व सदस्य श्री रवळनाथ देवालय उपसमिती. पुजारी, यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजल्यापासून पदमनाभशास्त्री पुराणिक यांच्या पौराहित्याखाली धार्मिक विधी झाली. सकाळी ९ वा. लिंगायत मठाच्या विहिरीपासून श्री रवळनाथ मंदिरापर्यंत कलश मिरवणूक निघाली या निवडणुकीत आजरा शहरातील महिला डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Oplus_0

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.