Homeकोंकण - ठाणेसातबाऱ्याचा उतारा आता बँकांमध्येही मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट.

सातबाऱ्याचा उतारा आता बँकांमध्येही मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट.

सातबाऱ्याचा उतारा आता बँकांमध्येही मिळणार शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट.

मुंबई. प्रतिनिधी. १९

राज्याच्या महसूल विभागाने आपल्या नव्या संकेतस्थळासाठी ५२ बँकांशी करार केला – आता या बँकांमधून डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, खाते उतारा व फेरफार ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होंणार आहे.

कोणत्या आहेत बँका ?

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार- यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पंजाब व सिंध बँक, जनता सहकारी बँक सातारा, सिडको-महाराष्ट्र बँक – इत्यादी अनेक बँकांचा समावेश आहे.

तसेच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये:-

बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया – तसेच खासगी बँकांमध्ये कोटक महिंद्रा, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय बँक आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये-

कोल्हापूर, जळगाव, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, सातारा, पुणे, गोंदिया, रत्नागिरी, नगर, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, लातूर, धुळे,तसेच नंदुरबार, बुलढाणा, परभणी, सांगली, ठाणे, सोलापूर आणि नाशिक या बँकांनी महसूल विभागाबरोबर करार केला आहे असे राज्य शासनाने सांगितले.

शेतकऱ्यांना सातबारा बँकांमध्येही मिळणार:-

प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हि माहिती खूप महत्वाची आहे , आपण थोडस सहकार्य करा व इतरांना देखील शेअर करा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.