Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्र"सुवर्ण महोत्सवी बँक "जनता सहकारी बँक लि. ता. आजरा.- शाखेची १९ वी...

“सुवर्ण महोत्सवी बँक “जनता सहकारी बँक लि. ता. आजरा.- शाखेची १९ वी शाखा कळंबा (कोल्हापूर) या शाखेचा उद्घाटन समारंभ होणार रविवार : दि. २ जून…रोजी 👇

“सुवर्ण महोत्सवी बँक “
जनता सहकारी बँक लि. ता. आजरा.- शाखेची १९ वी शाखा कळंबा (कोल्हापूर) या शाखेचा उद्घाटन समारंभ होणार रविवार : दि. २ जून…रोजी 👇

आजरा.- प्रतिनिधी.‌

आजरा तालुक्यातील
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या हिरण्यकेशी आणि चित्रा नदीच्या संगमावर आजरा शहरात कै. अमृतकाका देसाई यांनी १९६३ मध्ये लावलेल्या जनता बँक रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. कळंबा शाखेच्या उद्घाटनाने बँकेचा व्याप वाढतच चालला आहे कै. अमृतकाकांच्या पश्चात लाभलेल्या कुशल, अभ्यासू अशा अनेक मातब्बरांनी जनता बँकेचे नेतृत्व केले आहे. बँकेच्या कळंबा (कोल्हापूर) शाखेच्या उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी माहिती‌ दिली.

Oplus_131072

जनता सहकारी बँकेकडे दि. ३१ मार्च २०२४ अखेर रू. ३५६५४.१२ लाख ठेवी, रू.२३१०४.७२ लाख कर्जे, रू.१५६५.५२ लाख भागभांडवल, रू. १५२६९.७१ लाख गुंतवणूक व ० % नेट एनपीए असणारी रिझर्व बँकेचे FSWM च्या शर्ती पूर्ण करून रिझर्व बँकेच्या सर्व कसोट्यावर पात्र ठरली आहे. ग्रामिण अर्थव्यवस्थेचा कणा असणारी जनता सहकारी बँक आपल्या सेवेत कळंबा (कोल्हापूर) येथे १९ वी शाखा सुरू करत आहोत.
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आपण अगत्याने उपस्थित राहून जनता बँक परिवारास उपकृत करावे. या उद्घाटन समारंभास चेअरमन मुकुंदराव बळीराम देसाई, व्हा. चेअरमन महादेव केशव टोपले, शाखाधिकारी एच. बी कांबळे, एम. बी. पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ – जयवंत गुं. शिंपी, रणजित ना. देसाई, जयवंत ग. कोडक, शशिकांत सु. नार्वेकर, अमित र. सामंत, पांडूरंग शं. तोरगले, संतोष मा. पाटील, एकनाथ ग. शेटके (विभागीय संचालक कोल्हापूर), बाबाजी भा. नाईक शिवाजी धों. पाटील सौ. रेखा सु. देसाई अॅड. शंकर सु. निकम (तज्ञ संचालक), विक्रमसिंह मु. देसाई सौ. नंदा नि. केसरकर, संभाजी एम. अस्वले -(C.A.) (तज्ञ संचालक) महेश दि. कांबळे
सह मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी १९ वी शाखा कळंबा (कोल्हापूर) या शाखेचा
उद्घाटन समारंभ रविवार : दि. २ जून २०२४ वेळ सायं. ४.०० ते ७.०० होत आहे.

Oplus_131072

जिल्ह्यातील सर्व सभासद, हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे चेअरमन व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व व्यवस्थापनाने केले आहे.

चौकट.

सोबत ठेवीसाठी आकर्षक व्याज दर अधिक माहितीसाठी शाखेशी संपर्क साधा बँकेच्या विविध कर्ज योजना – घरबांधणी कर्ज
UPI, Google Pay Paytm
कार लोन, सोनेतारण कर्ज
व्यावसायीक व इतर कर्जाची सुविधा, काजू गोडाऊनसाठी कर्ज योजना, शेती पुरक कर्ज पुरवठा कुक्कुटपालन, दुभती जनावरे शेळी खरेदीसाठी, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ, सर्व प्रकारच्या डिजिटल बँकींग सुविधा, PhonePe मोबाईल बँकींग IMPS द्वारे त्वरीत पैसे पाठविण्याची सुविधा, कोणत्याही बँकेच्या ATM कार्ड द्वारे केंव्हाही पैसे काढणेची सुविधा
मर्यादित, मुंबई – इतर सुविधा IMPS, RTGS, NEFT
लॉकर सुविधा, TAX भरणे ४) रूपे ATM कार्ड
SMS Alerts ६) ई-कॉम व पॉस
पॅनकार्ड सुविधा, लघु उद्योगासाठी बिन व्याजी कर्ज योजना आहेत या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा…

Oplus_131072

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.