Homeकोंकण - ठाणे१० वर्षाच्या मुलाच्या नावावर दररोज पंधरा रुपये जमा करुन ...

१० वर्षाच्या मुलाच्या नावावर दररोज पंधरा रुपये जमा करुन अठ्ठावीस लाख रुपये मिळण्याची संधी..- वाचा तर सविस्तर

१० वर्षाच्या मुलाच्या नावावर दररोज पंधरा रुपये जमा करुन अठ्ठावीस लाख रुपये मिळण्याची संधी..- वाचा तर सविस्तर

नवी दिल्ली: वृतसंस्था.

लहान मुलांच्या भविष्याबद्दल अनेक पालक गांभीर्यानं विचार करत असतात. मुलांचं शिक्षण, नोकरी, लग्न अशा गोष्टींचा विचार पालकांकडून केला जात असतो. काही पालक त्यांचा मुलगा आणि मुलगी लहान असतानाचं त्यांच्या नावानं गुंतवणुकीला सुरुवात करतात. पालकांनी केलेल्या या गुंतवणुकीचा फायदा मुलांना होतो. पब्लिक प्रॉविडंट फंड म्हणजेच पीपीएफ ही एक चांगली योजना आहे. मुलांच्या नावानं गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली संधी आहे. पीपीएफ खाते काढल्यानंतर त्यामध्ये नियमितपणे रक्कम जमा करणं आवश्यक असून त्यानंतरचं योजनेचे फायदे मिळू शकतात.(PPF account open on name of minor child deposit 500rs per month and get 28 lakh)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.