HomeUncategorizedआजरा शिवसेनेची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार नियोजनाची आम. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक...

आजरा शिवसेनेची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार नियोजनाची आम. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

आजरा शिवसेनेची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार नियोजनाची आम. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे शिवसेनेचे कोल्हापुर लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार प्रा संजय मंडलीक यांच्या प्रचाराचे नियोजन करणेसाठी आमदार मा प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बौठक दि. ५. रोजी संपन्न झालीं. स्वागत प्रास्तावीक मध्ये संजय पाटील यांनी केले. यावेळी आम. श्री आबिटकर बोलताना म्हणाले गेल्या पाच वर्षा मध्ये आजरा शहरा बरोबरच ग्रामीण भागातील गावाना २७ कोटी रु चा निधी केंद्र आणी राज्य शासनाच्या विविध योजने मधून दिला परंतु त्याची कधी जाहीरात बाजी केली नाही. आजून हि ज्या गावाना निधी दिला नाही. त्यांना निधी उपलब्ध करून देणे बाबतची चर्चा झालेली आहे. उमेदवार संजय दादाच कसे उमेदवार योग्य आहेत. त्या बाबत कार्यकर्त्याना सविस्तर सांगून विरोधी गटाचे उमेदवार व आपले उमेदवार यांची जनतेतील कामाचा आढावा या निवडणुकीच्या निमिताने झाला पाहीजेत आसे सांगून आजरा तालुका च्या तिन्ही मतदार संघातील गावाता आपण जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे. असे कार्यकर्त्यांशी संवाद साधुन होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रत्येक गावतून मोठ्या संख्येने धनुष्य बाणावर मतदान करून संजय दादाना विजयी करणेचे आवाहन आमदार कार्यकर्त्यांना करून कोणत्याही गावाला विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही आसी ग्वाही दिली .कार्यक्रमाला शिवसेनेचे उपतालुका प्रमख काका देसाई आनिल डोंगरे विभाग प्रमुख संजय शेणवी, प्रकाश पाटील युवराज पाटील, किरण हणबर, संजय गांधी निराधार योजना समिती चे सदस्य दत्ता पाटील, रणजीत देसाईं, कृषी कमीटीच आध्यक्ष इंद्रजीत देसाई, शहर प्रमख विजय थोरवत, संतोष भाटले, हरपवडेचे माजी सरपंच गोविंद गुरव संतोष दिवेकर, आजरा जि. प.चे प्रमुख जितेद्र भोसले विवीध गावातून आलेले सर्व गाव प्रमुख उपस्थीत होते आभर गोविंद गुरव यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.