HomeUncategorizedआजरा तालुक्यातील तरुणांच्या आत्महत्या सत्र सुरूच..कासार कांडगावांतील दिपक पारकेने.- विषारी औषध घेऊन...

आजरा तालुक्यातील तरुणांच्या आत्महत्या सत्र सुरूच..कासार कांडगावांतील दिपक पारकेने.- विषारी औषध घेऊन जीवन संपवले.

आजरा तालुक्यातील तरुणांच्या आत्महत्या सत्र सुरूच..
कासार कांडगावांतील दिपक पारकेने.- विषारी औषध घेऊन जीवन संपवले.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात तरुण तरुणाईंचे आत्महत्येचे मालिका सत्र सुरूच आहे. आज दि २९ रोजी आणखीन एकाचा मृत्यू झाला आहे .दिपक वासुदेव पारके (वय ३५,रा.कासारकांडगांव) असे मयताचे नाव आहे.
काल दिपकने विषारी औषध खाल्ले होते. त्याला काल गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा आज मृत्यू झाला.
आज तालुक्यातील विविध गावांत आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्महतेची कारणे वेगवेगळी असली तरी या सलग घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत. होणाऱ्या आत्महत्या बाबत तालुक्यातील जनतेने विचार केला पाहिजे. का? होत आहेत आत्महत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.