Homeमुंबईबेलेवाडी नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन , बांधकाम कामगार पेट्या वाटप कार्यक्रम संपन्न.

बेलेवाडी नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन , बांधकाम कामगार पेट्या वाटप कार्यक्रम संपन्न.

बेलेवाडी नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन , बांधकाम कामगार पेट्या वाटप कार्यक्रम संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना हर घर जल ,हर घर नल अंतर्गत जल जीवन मिशन योजनेंतर्गत मौजे बेलेवाडी गावासाठी ३७,७६,०२० रुपयांच्या मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन तसेच बांधकाम कामगार पेट्या वाटप कार्यक्रम दि.८ रोजी भारतीय जनता पार्टी बेलेवाडीच्या माध्यमातून पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समर्जीत घाटगे होते . तसेच कार्यक्रमास भाजपाचे दिगंबर मिसाळ ,जोतिबा नाडवडेकर , विठोबा मुदालकर,नामदेव शिंत्रे ,एकनाथ कुडवे ,दिगंबर मुदालकर ,संजय बिल्ले ,विनायक शिंत्रे ,सागर साळोखे ,विशाल कांबळे ,अरुण कुदळे ,संतोष सुतार, मारुती सुतार,स्वप्नील केसरकर,सचिन रामाणे,विठ्ठल मुदालकर,प्रतीक पाटील,वैभव यादव ,संतोष शिंत्रे,बाळू नादवडेकर,गणपत शिंत्रे संदीप मिसाळ आदी भारतीय जनता पार्टी बेले वाडीचे कार्यकर्ते उपस्तीत होते. तसेच बेलेवाडी गावच्या भाजपा ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव रामाणे ,सौ.मीनाक्षी सुतार सौ.वर्षा चव्हाण , डे.सरपंच सौ.मेघा तोरस्कर , ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव शिंदे,गावातील जेष्ठ नागरिक शिवाजी शिंत्रे ,ठेकेदार बेलेवाडीकरकर मान्यवर उपस्तीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.