Homeकोंकण - ठाणेरामदास जगताप राज्य समन्वयक जमावबंदी आयुक्तताचे. अर्वाच्य भाषेतील निषेधार्थ. - आजरा तलाटी...

रामदास जगताप राज्य समन्वयक जमावबंदी आयुक्तताचे. अर्वाच्य भाषेतील निषेधार्थ. – आजरा तलाटी मंडळ अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन. – आजरा तहसिलदार यांना निवेदन

आजरा. प्रतिनिधी.

रामदास जगताप राज्य समन्वयक जमावबंदी आयुक्तताचे अर्वाच्य भाषेतील निषेधार्थ आजरा तलाटी मंडळ अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन करत आजरा तहसिलदार यांना निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्यातील तलाटी, मंडळ अधिकारी हे महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम गतिमान, पारदर्शक करणे महसुली उत्पन्नात वाढ करुन राज्याचा विकासाचा मार्ग प्रशस्तव करणे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवणे शासनाने नेमुन दिलेले कामे व्यवस्थितपणे करुन अहवाल पाठवण्याचे का सुरळीत चालू आहे.
असे असताना तथापि महाराष्ट्र राज्य तलाटी मंडळ अधिकारी सन्मान महासंघाचे अध्यक्ष श्री. डुबल आप्पा यांनी सध्या राज्यातील नैसर्गिक आपत्ती ई. पिक पहाणी आणि मोफत ७/१२ खातेदारांना वितरण या संदर्भात मंगळवार दि. ५/१०/२०२१ रोजी तलाटी मंडळ अधिकारी यांना मार्गदर्शनपर राज्यकार्यकरणी वाॉटसप गुर्पवर मेसेज पाठवला होता. अन्य गुर्फ द्वारे श्री. जगताप यांना मिळाला त्यावर त्यांनी वाॉटसप गुर्पवरच मुर्खासारखे मेसेज पाठवु नका. श्री. डुबल यांना मुर्ख ठरवले आहे. या निषेर्धात श्री. जगताप यांची तात्काळ बदली करावी याबाबत आजरा तलाटी व मंडळ अधिकारी यांनी कामबंद करत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे या निवेदनावर आजरा आजरा तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघ अध्यक्ष समीर जाधव, उपाध्यक्ष शिवराज देसाई, सरचिटणीस अशोक कुंभार, तसेच जी.बी.पाटील, गीता कुंभार, बी.आय .देसाई, प्रविन खरात, सचिन भोई,महादेव देसाई, संजय माळी वंदना शिंदे सह सदस्यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.