ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आणणार- संदेश पारकर.- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. – पारकर यांची सदिच्छा भेट.

ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आणणार- संदेश पारकर.- शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि संदेश पारकर यांची सदिच्छा भेट. कणकवली/प्रतिनीधी. सिंधुदुर्गातील कार्यक्षम असलेले शिवसनेनेचे नेते संदेश पारकर यांनी उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. पारकर आणि उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट असली तरी सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता कशी येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचे … Continue reading ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता आणणार- संदेश पारकर.- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. – पारकर यांची सदिच्छा भेट.